त्या क्षणी तर ती माझ्या जवळ होती.....
पण कदाचित केव्हाच दूर निघून गेली होती !
डोळ्यात धारा..... अंगात थरकाप..... रोम रोमात घाम अन् हृदयात धस्स् !
एकसारखेच अक्षरे वारंवार मुखी घोळत होते.....
"Please मला सोडून जाऊ नकोस.....
मला फक्त तू पाहीजे, अन्य कोण नाही.....
तू नसलीस की मला एक प्रकारची भिती वाटते.....
सांग ना काय झालं ?
काय चूकलं ?
तू फक्त हो म्हण, मी काहीही करीन.....
जगात मला सर्व सोडून गेले.....
तू तरी जावू नकोस...."
दाराच्या उंबरठ्यावर व बसून गुडघ्यांवर.... दयेची भीक मागताना...
नक्कीच विसरलो होतो की आम्हा दोघा व्यतिरीक्त आजू बाजूला इतरही माणसं आहेत जे मला अश्या वेडसर स्थितीत पाहु शकतात !
"ये ना जवळ.....
हदयाशी धर ना मला.....
नको ना मला मारू .....
मला जगायचं आहे, तुझ्या बरोबर.....
Please ये ना परत !"
ती ऐकत होती.....
पण तरीही ऐकत नव्हती !
आजही मी तीची वाट पाहतोय.....
कदाचित एक आस आहे जी मानू देत नाही, की ती होती...
भेट "शेवटची" !

No comments:
Post a Comment
Wanna say something ?
I would appreciate your feedback.. :)