Sumiet23

Monday, 19 September 2011

हा....... तेव्हाचपासून !! :(

खूपच गं एकटा पडलोय |
एकांती रड रड रडलोय ||

गालात हसणं विसरलोय |
तुझ्या आपुलकीला मुकलोय ||

निराशेच्या जगात पोचलोय |
त्या भूतकाळात हरवलोय ||

अंतरीचे गूढ दडपलोय |
मधुर त्या स्मृतींना जपलोय ||

हृदयीचे वेदना झेललोय |
लोकात वेड्यासारखा झालोय ||

अश्रुंनी दिनरात भिजलोय |
विरहाच्या आगेत भाजलोय ||

फक्त तुझीच ईच्छा धरलोय |
यासाठीच जीवंत राहिलोय ||

जेव्हापासून दूर गेलोय तुझ्यापासून......

तेव्हापासून !

No comments:

Post a Comment

Wanna say something ?
I would appreciate your feedback.. :)