नजरेत अश्रु ठेवून जाते !
कमजोर अश्या माझ्या हृदयात.....
वेगळीच भिती भरून जाते !!
कवितेच्या खडकळ जमिनीत.....
मला पुरवून टाकते !
"इथे रे तुझं आता कोणीच नाही".....
वारंवार अशी सांगते !!
भूक तहान इच्छा नष्ट करून.....
वेड्यांमध्ये मला जमा करते !
असाह्य होऊन क्षणोक्षणी मला.....
जीवंतपणीच मरण देते !!
जेव्हा गं तुझी आठवण येते.......! :(
No comments:
Post a Comment
Wanna say something ?
I would appreciate your feedback.. :)